सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
उदाहरणे : संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
समानार्थी : अभ्यास, व्यासंग
किसी विषय के सब अंगों या गूढ़ तत्वों का ज्ञान प्राप्त करने के लिए उसे देखने, समझने या पढ़ने की क्रिया।
Applying the mind to learning and understanding a subject (especially by reading).
अर्थ : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
उदाहरणे : पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
समानार्थी : पठन
ब्राह्मणों द्वारा किए जाने वाले षट्कर्मों में से एक।
स्थापित करा
अध्ययन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhyayan samanarthi shabd in Marathi.